४. संजीत “बंकर” रॉय
 
Sanjit “Bunker” Roy  
He puts dignity in the curriculam
by Greg Mortenson
 
With his abiding compassion for the rural poor in his native India, Sanjit “Bunker” Roy, 50, has nurtured a grass-roots social entrepreneurship that is redefining the way the world thinks about fighting poverty.
 
Roy’s Barefoot College has trained more than 3 million people for jobs in the modern world, in buildings so rudimentory they have dirt floors and no chairs. This bottom-up approach is designed to make poor students feel comfortable. The college’s “barefoot professionals” then return home to use their skills-as solar engineers, teachers, midwives, weavers, architects, doctors and more.
 
Roy combines humanitarianism, entrepreneurship and education to help people steer their own path out of poverty, fostering dignity and self-determination along the way. His simple formula holds a key to what nations and aid organizations might do to build a more just world.
 
Mortenson is the best-selling auther of Three Cups of Tea and Stones into Schools
 

 
संजीत “बंकर” रॉय
हे अभ्यासक्रमात प्रतिष्ठेचाही अंतर्भाव करतात.
-ग्रेग मोर्टेनसन 
 
भारतातील गरीब जनतेसाठीच्या आपल्या अबाधित अश्या अनुकंपेमुळे, पन्नास वर्षीय संजीत “बंकर” रॉय हे सामाजिक व्यावसाईकता जोपासत आहेत. त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे जगाचा गरिबी विरुद्ध चाललेल्या लढ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. 
 
अतिशय अविकसित अवस्थेत असलेल्या इमारती, जेथे जमिनी धूळमय व बसायला बाकही नाहीत अश्या रॉय ह्यांच्या अनवाणी कॉलेजने, ३० लाख लोकांना व्यवसाय प्रशिक्षण दिले आहे. अश्या किमान सोयींमुळे गरीब विद्यार्थ्यांना शिकताना दिलासा मिळतो. हे अनवाणी व्यावसाईक, सौरविद्युत अभियंते, शिक्षक, सुईणी, विणकर, वास्तुशिल्पकार, डॉक्टर आदि बनून आपली कौशल्ये घेऊन कॉलेज मधून बाहेर पडतात. 
 
रॉय आपली व्यावसाईकता, शिक्षण आणि परोपकारीवृत्ती एकत्रित करून लोकांना गरिबीच्या गर्तेतून आपली वाट शोधण्यास मदत करत आहेत. ही मदत करत असताना ते लोकांच्या मनात प्रतिष्ठा आणि निर्धार संकुरीत करत आहेत. अनेक राष्ट्रे आणि सेवाभावी संस्था जे करण्याचा गेली कित्येक वर्षं प्रयत्न करीत आहेत त्याच्या यशाची गुरुकिल्ली रॉय ह्यांच्या साध्या सूत्रात आहे. 
 
मोर्टेनसन हे बेस्ट-सेलिंग लेखक आहेत. त्यांची Three Cups of Tea and Stones into Schools ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.  
 
***
Advertisements