३. अमर्त्य सेन
 
Amartya Sen
The philosopher of human development
by Niall Ferguson
 
The ARGUMENTATIVE INDIAN is the title of one of Amartya Sen’s most recent books. It is also how he thinks of himself. Woe betide the young up-start who ventures to take him on, particularly if the subjectis economics or philosophy. Even at 76, Sen, a Harvard professor, still smiles as he demolishes his interlocutor. I speak from experience.
 
Born in West Bengal, India, he has a patrician style: occassionally loquacious, often ironic, usually genial, always brilliant. Crucially, at the other, older Cambridge, Sen studied philosophy and economics. He has always concerned himself as much moral as material problems. In his most famous book, Poverty and Famines – inspired by the Bengal famine of 1943, which he witnessed as a boy – he asked how people could starve when food is available. The answer was that the poor simply lacked the capacity to buy it. On these and other issues, the argumentative Indian has persuaded. His notion of measuring human developement is now central to the work of the U.N. and the World Bank. As a result, Sen’s influence extends all the way down to what another great economist has called “the bottom billion.”
 
Fersuson is the Laurence A. Tisch Professor of History at Harvard University and William Ziegler Professor of Bussiness Administration at Harvard Bussiness School.
 

  

अमर्त्य सेन
मानवी विकासाचे तत्वज्ञ
-निऑल फर्गुसन

The ARGUMENTATIVE INDIAN’ (‘एक विवादी भारतीय’) हे त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे नाव आहे. आणि तसंच काहीसं त्याचं स्वत:बद्दलचं मत आहे. खास करून अर्थशास्त्र आणि तत्वज्ञान ह्या विषयात त्यांना आजमावण्याचा प्रयत्न कुण्या नवशिक्याने केलाच तर त्याचे रडगाणे सुरु झाले म्हणून समजावे. जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या, शह्यात्तर वर्षीय सेन ह्यांनी आपल्या सूत्रधाराला, हसत हसत मोडीत काढल्याचे मी पहिले आहे.

भारताच्या पश्चिम बंगाल मध्ये जन्मलेल्या सेन ह्यांचं भाष्य एकदम सभ्य – कधी बहुभाषी, बरेचवेळा उपरोधात्मक, नेहमी समरसून केलेलं आणि दरवेळी बुद्धिमान. जुन्या केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र आणि तत्वज्ञानाचे शिक्षण घेतले. त्यांना नेहमीच भौतिक अडचणीइतकीच नैतिक अडचणींची जाणीव असते. १९४३ साली त्यांनी आपल्या लहानपणी अनुभवलेल्या ‘बंगालच्या दुष्काळा’ वर आधारित Poverty and Famines ह्या त्यांच्या सर्वात प्रसिद्ध पुस्तकात त्यांनी खडा सवाल केला आहे, “जर अन्न उपलब्ध आहे तर मग लोक उपाशी कसे राहतात?”. ह्याचं उत्तर एवढंच कि, गरिबांकडे ते अन्न विकत घ्यायची आर्थिक ताकदच कमी पडते. ह्या आणि अश्याच इतर विषयांचा, ह्या विवादी/भांडकुदळ भारतीयाने पाठपुरावा केला आहे. मानवी विकासाच्या मोजणीबद्दलचा सेन ह्यांचं ठोकताळा आता युनायटेड नेशन्स आणि जागतिक बँकेच्या कामाच्या केंद्रबिंदू बनला आहे. ह्यामुळे सेन ह्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रभाव तळागाळापर्यंत पोहोचला आहे. तो तळागाळ ज्याला हा महान अर्थतज्ञ ‘the bottom billion (तळातले अब्ज लोक)” असे म्हणतो.
 
फर्गुसन हे हार्वर्ड विद्यापीठात इतिहासाचे तसेच हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये बिझनेस एडमिनिस्त्रेशनचे प्राध्यापक आहेत.
 
***
  
Advertisements