२. सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत
 

Chetan Bhagat
India’s best-selling paper-back writer.
by A. R. Rahman 

Many writers are successful at expressing what’s in their hearts or articulating a particular point of view. Chetan Bhagat’s books do both and more A former investment banker, Chetan, 36, broke out as a writer with his novels One Night @ the Call Center and Five Point Someone, which inspired the film 3 Idiots, the biggest Indian hit in history. His latest book is about his marriage and the ostacles he and his wife faced coming from different regions of India. Many families go through this-I went through it-and Chetan conveys so well what happens when two worlds meet. The customs may be uniquely Indian, but the story is universal.
 
I’ve seen the effect Chetan has on his readers. He often writes about following your dreams and not bowing to others’ expectations. That isn’t easy in India, where family opinion matters and some professions are regarded as more serious than others. I run a music school, and people have quit their jobs to study music. It’s great to see brave young people giving their dreams a chance. Chetan’s writing inpires that kind of bravery.
 
Rahman, a composer, won two Academy Awards for Slumdog Millionaire.
 

 

चेतन भगत
भारताचा लोकप्रिय लेखक
-ए. आर. रहमान 

 
आपल्या मनातील विचार किंवा आपला दृष्टीकोन पटवून देण्यात अनेक लेखक यशस्वी होतात. चेतन भगत ह्यांची पुस्तके मात्र दोन्ही करतात. छत्तीसवर्षीय चेतन आपल्या One Night @ the Call Center and Five Point Someone, ह्या कादंबऱ्यांनी, पूर्वीचा गुंतवणूकदाराचा कोश फाडून लेखक म्हणून उदयाला आला. त्याच्या Five Point Someone ह्या कादंबरीवर निघालेला 3 Idiots हा चित्रपट, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध चित्रपट आहे. त्याचे नवे पुस्तक त्याच्या वैवाहिक आयुष्यावर आधारित असून, भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमधून आल्याने, त्याला व त्याच्या बायकोला पार कराव्या लागलेल्या अडथळ्यांविषयी लिहिलेले आहे. खूप कुटुंब ह्या अनुभवातून जातात-मीही गेलो आहे- दोन जीवांबरोबर, दोन वेगवेगळ्या जीवनधारा एकत्र येण्याचे वर्णन, चेतन आपल्यापर्यंत अगदी उत्तम पोहोचवतो. त्यातील चालीरीती जरी भारतीय असतील तरी मागची कथा मात्र जागतिक आहे.
 
चेतनच्या लेखनाचा, वाचकांवर होणारा परिणाम मी पाहिलाय. इतरांच्या अपेक्षांसमोर वाकून न जाता, नेहमी आपल्या स्वप्नांचा धावा करावा असे तो लिहितो. पण भारतात हे सोपं नाही, कारण इथे कुटुंबातील लोकांचा निर्णय महत्वाचा असतो. तसेच काही व्यवसाय गौण मानले जातात. मी एक संगीत विद्यालय चालवतो. तिथे काही लोक आपला काम-धंदा सोडून, संगीत शिकण्यास येत आहेत. आपल्या स्वप्नांना फुलण्याची एक संधी देणारे हे धाडसी तरुण पहिले कि खूप बरे वाटते. चेतनचे लिखाण अश्यास धाडसाला नवी प्रेरणा देते. 
 
ए. आर. रहमान ह्यांनी ‘Slumdog Millionaire’ ह्या चित्रपटासाठी २ अकादमी पुरस्कार मिळवले आहेत.
 
***
 
Advertisements