IRT(Ice Road Truckers) Deadliest Roads
IRT(Ice Road Truckers) Deadliest Roads -संपदा म्हाळगी-आडकर १०/६/१० छायाचित्र सौजन्य: http://thedailynewsonline.com/blogs/guywitharemote/article_a58444c4-d02f-11df-a9ac-001cc4c03286.html हि माझी नवी आवडती सीरिअल. अमेरिकेत Ice Road Truckers हि सीरिअल बऱ्यापैकी हिट आहे. अमेरिकेतील हिमाच्छादित व दुर्गम अश्या भागात जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे काम हे Ice Road Truckers म्हणजेच ट्रकचालक करतात. बर्फाळ प्रदेशातून जाताना, दुर्गमता, प्रतिकूल हवामान, कठीण रस्ते ह्या सर्वांचा सामना करत [...]

