Tatto -संपदा म्हाळगी-आडकर  १२/१९/०९    दुपारची १५ मिनिटांची डुलकी होते न होते तोच शेजारच्या वर्मा आंटीन्नी बेल वाजवली. दचकून प्रमिला उठून बसली. टी.व्ही. वर सांस भी कभी बहु थी चा रिपीट टेलेकास्ट बघता बघता तिला सोफ्यावरच झोप लागली होती. “अग बाई आत्ता कोण आलं? साखर मागायला तर नाही आले कोणी? चहाची वेळ झाली इतक्यात?” असं म्हणून तिने [...]