नटरंगच्या प्रेरणेतून लावणी
खरंतर लावणी हा माझा प्रांत नव्हे, पण नटरंग चित्रपटात काही अप्रतिम लावण्या आहेत. त्यामुळे मी एवढी झपाटली गेले कि म्हटलं “आपण एक लावणी लिहून बघू, जमते का?” नटरंगच्या प्रेरणेतून लावणी -संपदा म्हाळगी-आडकर १/१३/१० रंगमहाली परतुनी येता देईन अत्तर विडा राया आणा सातारी कंदी पेढा ||धृ|| जाता सातारला वरचे-वरी, यावेळी मी येते बरोबरी एकाला दुसरा असलेला [...]

