अशाच एका कातरवेळी
अशाच एका कातरवेळी -संपदा म्हाळगी-आडकर ५/३१/१० आज सोडून काम-धंदा, बसलो निवांत घरी निरव असुनी परसदार पण, आवाज येई कुठून तरी.. अशाच एका कातरवेळी मी दिशेत जातो आवाजाच्या, तो माझ्या मागे फिरी घरभर फिरलो शोधण्यास, अन रित्या हाती माघारी.. अशाच एका कातरवेळी शोधून दमलो, थकून बसलो, आवाज येत राहीला परी जुनाच कुठसा बोल आठवून, [...]

