Posts from the ‘उहापोह’ Category

तेंडूलकर.. चरित्र.. रक्त.. संमिश्र भावना

तेंडूलकर.. चरित्र.. रक्त.. संमिश्र भावना -संपदा म्हाळगी-आडकर ७/२१/१०    मी सचिन तेंडूलकर ह्या व्यक्तीची निस्सीम चाहती आहे. व्यक्तिगत, सामाजिक आणि व्यावसाईक आयुष्यात त्याने एक सुंदर बॅलन्स सांभाळला आहे. त्याच्या चरित्राविषयी जेंव्हा आंतरजालावर वाचलं तेंव्हा मन संमिश्र भावनांनी भरून गेलं.   सचिनने चरित्र लिहिणं चांगलं आहे. सचिनचं चरित्र खूप जणांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल. ह्यात कोणतेही दुमत नाही. [...]

हौसे, नवसे आणि गवसे

हौसे, नवसे आणि गवसे – संपदा म्हाळगी-आडकर ०७/०६/२०१०  माझ्या वडिलांचं लहानपण पुण्याजवळच्या, कडूस नावाच्या एका छोट्या गावात गेलं. ह्या गावामध्ये कोपऱ्या-कोपऱ्यावर वेगवेगळे देव-देवता आहेत. प्रत्येक देवाचा सण, उरूस, जत्रेची तिथीही ठरलेली. त्या त्या वेळी ते ते सगळं अजूनही निर्वेध चालू आहे. माझ्या लहानपणी आजी आणि कधी कधी बाबा जत्रेविषयी, उरुसाविषयी गोष्टी सांगत. बाबा सांगायचे, जत्रेत [...]

“I am OK” is priceless

“I am OK” is priceless  -संपदा म्हाळगी-आडकर ४/२३/१०   पोस्टच्या नावांच्या बाबतीत माझा ‘मधुर भांडारकर’ होत चाललाय बहुतेक! आज पण नाव इंग्रजीच! बर आता पोस्टला सुरुवात!   मास्टरकार्डची जाहिरात १ -> सुंदर पोल्का डॉट फ्रॉक घातलेली छोटी मुलगी धावत जात आहे. आवाज: पोल्का डॉट ड्रेस _ _ $ सगळे समूह फोटोसाठी बसले आहेत, आवाज: नवीन [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.