ब्लॉगबद्दल
कोणत्याही एका विषयावर भरघोस लिहावं एवढा माझा अभ्यास नाही आणि अनुभवही. तरीही आत्मसंतुष्टीसाठी हा लेखनप्रपंच. नकळत त्यातून कोणाला रसग्रहण करता आले तर तेही नसे थोडके!
माझ्या दृष्टीने विचारांचे ३ प्रकार पडतात. व्यक्त, अव्यक्त आणि शब्दातीत. अशा विचारांना शब्दांकित करण्याचा हा प्रयत्न!
कोणत्याही एका विषयावर भरघोस लिहावं एवढा माझा अभ्यास नाही आणि अनुभवही. तरीही आत्मसंतुष्टीसाठी हा लेखनप्रपंच. नकळत त्यातून कोणाला रसग्रहण करता आले तर तेही नसे थोडके!
20 responses to “ब्लॉगबद्दल”
Anuradha
जानेवारी 16th, 2010 at 05:51
Hi Sampada,
Tujhe lekh, kavita aani TV prem dekhil aavdla. Chan vatla vachun
Thanks
Anuradha
शब्दांकित
जानेवारी 16th, 2010 at 07:21
Thanks Anuradha!
महेंद्र
जानेवारी 22nd, 2010 at 16:12
माझ्या ब्लॉग वर कॉमेंट दिलेली बघुन इथे पोहोचलो. ललित खुप छान लिहिलंय…लिहित रहा..
शब्दांकित
जानेवारी 22nd, 2010 at 22:02
Thanks Mahendra!
sureshpethe
जानेवारी 31st, 2010 at 16:20
आज प्रथमच एक अव्यक्त प्रेमाची कथा वाचायला मिळाली. “आत्मसंतुष्टीसाठी हा लेखनप्रपंच ” संतुष्ट करणारा व आश्वासक आहे ! पुढील अश्या कथांची उत्सुकता आहे.
शब्दांकित
जानेवारी 31st, 2010 at 16:27
धन्यवाद सुरेश!
सुहास
फेब्रुवारी 13th, 2010 at 20:49
आत्मसंतुष्टीसाठी हा लेखनप्रपंच भावला मनाला..
शब्दांकित
फेब्रुवारी 13th, 2010 at 21:55
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
savadhan
फेब्रुवारी 19th, 2010 at 03:34
तुम्ही लिहिता ते आत्मसंतुष्टीसाठी .छान पकड घेता तुम्ही वाच्काच्या मनाची ! कधी वाचून होत तेच कळत नाही
PDKularni 62+
शब्दांकित
फेब्रुवारी 19th, 2010 at 09:10
धन्यवाद पी डी!
mushayra
मार्च 5th, 2010 at 20:46
मस्त ब्लॉग लिहिला आहे… आणि ते सुद्धा एवढ्या सातत्याने.. सहीच
शब्दांकित
मार्च 5th, 2010 at 22:05
एवढ्या सातत्याने लिहिता येत नाही हो! एकदा लिहिलेली दीर्घकथा लागोपाठ ५ दिवस पोस्ट केली एवढंच. नाहीतर एकाडेक दिवस काहीतरी टाकण्याचा प्रयत्न असतो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
Nikhil Sheth
एप्रिल 29th, 2010 at 12:52
ब्लॉगची पाने वापरायची आपली काप्लाना एकदम पसंत… जुने सगळे आर्टिकल्स नीट अक्सेस करता येतात.. भारी.. जरा वेळ मिळाला की बसून तसे केले पाहिजे खरे आता… वाचकांची एकदम सोय होते…
शब्दांकित
एप्रिल 29th, 2010 at 14:50
तसं काही विशेष केलं नाही हो! काही थीम्समध्ये प्रवर्ग पानांसारखे दाखवायची सोय असते. तीच सोय वापरलीय.
विशाल कुलकर्णी
मे 9th, 2010 at 19:37
नमस्कार संपदाताई..
“आत्मसंतुष्टीसाठी हा लेखनप्रपंच” हा प्रामाणिकपणा खुप भावला. ब्लॊग वाचतोय, पुर्ण वाचुन झाले की लिहीनच..
पु.ले.शु.
सस्नेह,
विशाल
शब्दांकित
मे 9th, 2010 at 21:04
धन्यवाद विशाल! ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे.
raj jain
नोव्हेंबर 10th, 2010 at 06:37
नमस्कार,
तुमचा ब्लॉग पाहीला आवडला.
तुमचे निवडक लेख मीमराठी.नेटच्या वाचकांसाठी देखील उपलब्ध करुन द्यावेत असे इच्छा आहे.
जर तुम्हाला हरकत नसेल तर, निमंत्रित लेखक म्हणून मी तुम्हाला मीमराठी.नेट तर्फे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
मी मराठी.नेट ह्या संकेतस्थळाबद्दल मी येथेच काही लिहीत नाही तुम्ही खालील दुव्यावर टिचकी मारुन स्वतः एकदा संकेतस्थळ पाहून घ्यावे ही विनंती.
आपलाच,
व्यवस्थापक
मीमराठी.नेट
http://www.mimarathi.net
शब्दांकित
नोव्हेंबर 15th, 2010 at 13:41
Dhanyawad Raj!
Me marathiche sadasyatva lavakarch ghein.
विजय वरखडे, पत्रकार आणि बंडू दातीर
सप्टेंबर 27th, 2011 at 01:32
आदरणीय संपदाताई,
आपली गुप्तधन ही कथा वाचली, खूप सुंदर व बोधक आहे.
आमच्या श्वास साप्ताहिकाच्या यंदाच्या दिवाळी अंकात पैसा हा विषय केंद्रस्थानी ठेवून लोकांना प्रबोधन व मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
या अंकात आपली गुप्तधन ही कथा छापण्याची आमची ईच्छा आहे. तर ती छापली तर चालेल का, यासाठी shwassaptahik@gmail.com यांवर आपली प्रतिक्रिया पाठवल्यास आम्ही ती छापू शकू. कळावे, धन्यवाद!
श्वास साप्ताहिक
सप्टेंबर 27th, 2011 at 01:42
आदरणीय संपदाताई,
आपली कथा वाचली, खूप छान व बोधक आहे.
यंदाच्या दिवाळी अंकातून पैसा या विषयावर मार्गदर्शन व प्रबोधन करण्याचा विचार आहे. तरी आपण आम्हाला आपली गुप्तधन ही कथा आमच्या दिवाळी अंकात छापण्यास परवानगी दिली तर आम्हाला खूप आनंद होईल. कळावे, धन्यवाद!
विजय वरखडे (पत्रकार), बंडू दातीर (पत्रकार)