प्रेमाची उतरंड
प्रेमाची उतरंड -संपदा म्हाळगी-आडकर १०/८/१० माणूस प्रेम करतो. कोणावर करतो? स्वत:वर… आजूबाजूच्या व्यक्तिंवर (आई वडील, जिवलग.. इ.) …. पाळीव प्राण्यांवर… घरावर… घरातल्या वस्तूंवर… टीव्हीवर.. इतकंच काय टीव्हीतल्या काल्पनिक व्यक्तिरेखांवर सुद्धा! कोणी म्हणेल देशावर.. देशबांधवांवर… मातृभूमीवर.. चला एकवेळ मान्य करू. पण ह्या प्रेमाची उतरंड कोणी कशी रचलीय? बहुतेक वेळा वर नमूद केलेले प्रेमाचे प्रकार एकावर एक [...]

