Archive for ऑक्टोबर , 2010

बिट्टी

बिट्टी -संपदा म्हाळगी-आडकर १०/११/१० माझी आजची पोस्ट, पुरुषवर्गाला बायकी भावनांवर तोंडसुख घ्यायला भरपूर वाव देणारी आहे. लहानपणी काही विचार आणि मनोभावना ह्यांची सांगड, आपण आपल्याला पटेल त्या पद्धतीने घालतो. आणि तेच खरे/बरोबर मानून पुढे जात असतो, आपले भाव-विश्व त्याभोवती गुंफत असतो. “Back-of-the-mind” कुठेतरी माहितही असतं कि ‘हे सगळं खोटं आहे’. पण पटत नाही. ते सगळं [...]

प्रेमाची उतरंड

प्रेमाची उतरंड -संपदा म्हाळगी-आडकर १०/८/१०   माणूस प्रेम करतो. कोणावर करतो? स्वत:वर… आजूबाजूच्या व्यक्तिंवर (आई वडील, जिवलग.. इ.) …. पाळीव प्राण्यांवर… घरावर… घरातल्या वस्तूंवर… टीव्हीवर.. इतकंच काय टीव्हीतल्या काल्पनिक व्यक्तिरेखांवर सुद्धा! कोणी म्हणेल देशावर.. देशबांधवांवर… मातृभूमीवर.. चला एकवेळ मान्य करू.  पण ह्या प्रेमाची उतरंड कोणी कशी रचलीय? बहुतेक वेळा वर नमूद केलेले प्रेमाचे प्रकार एकावर एक [...]

IRT(Ice Road Truckers) Deadliest Roads

IRT(Ice Road Truckers) Deadliest Roads -संपदा म्हाळगी-आडकर १०/६/१०   छायाचित्र सौजन्य: http://thedailynewsonline.com/blogs/guywitharemote/article_a58444c4-d02f-11df-a9ac-001cc4c03286.html   हि माझी नवी आवडती सीरिअल. अमेरिकेत Ice Road Truckers हि सीरिअल बऱ्यापैकी हिट आहे. अमेरिकेतील हिमाच्छादित व दुर्गम अश्या भागात जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे काम हे Ice Road Truckers म्हणजेच ट्रकचालक करतात. बर्फाळ प्रदेशातून जाताना, दुर्गमता, प्रतिकूल हवामान, कठीण रस्ते ह्या सर्वांचा सामना करत [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.