मिसेस/मिस्ट्रेस
मिसेस/मिस्ट्रेस -संपदा म्हाळगी-आडकर ६/३०/१० नचिकेतने आज ‘मिस्टर काय करतात?’ म्हणून पोस्ट टाकली आणि डोक्यात शब्द आला तो ‘मिसेस’. मिस्टर आणि मिसेस हे शब्द बऱ्यापैकी जोडीने वापरले जातात. भारतात मिसेस हा शब्द सरळसोट बायको ह्याअर्थी वापरला जातो. चारचौघात बायकोला उद्देशून तिचं नाव घ्यायचा जमाना आत्ताचा. त्या आधीची पिढी बायकोला चारचौघात “माझी मिसेस” असंच उद्देशत असे. त्यात चूक [...]

